Sunday 3 February 2013

♥♥ जीवापाड प्रेम करण्यासाठी एक हक्काची जागा... फक्त तू.... ♥♥

फक्त तू हे पेज त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी खरं प्रेम केल आहे.
प्रेम हे फक्त माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी नाही.
प्रेम हे पहिलं किंवा दुसरं असं नसतं, प्रेम फक्त हे प्रेमच असतं.
प्रेम हे फुलासारख नाजूक असतं, ते जपुन ठेवाव लागतं
फुलाच्या पाकळ्या ह्या नाजूक असतात त्यांना जपावं लागतं,
त्यांना धक्का लागला की त्या तुटुन पडतात.
तसच प्रेमाचं असते प्रेमात विश्वास महत्वाचा असतो.
त्याला धक्का लागला की तेही तुटुन पडतं.
त्याला धक्का लाउ देऊ नका.
ह्या प्रेमाच्या फुलाला तुटू देऊ नका.
ज्यांना मिळालं त्यांनी आयुष्य भराची स्वप्ने पहिली
त्यांची ती स्वप्ने येथे पूर्ण होतील.. फक्त तू वरती
तु आहेस तर मि मी आहे, आणि मी आहे तर तू
नाहीतर काही नाही.

- फक्त तू...

No comments:

Post a Comment