Tuesday 7 April 2015

“Star Plus”

Shadi k bad agr Larki ko Susral
Wale bure lagne lagen
tou Samaj Lo K,
.
.
.
.
.
.
“Star Plus” works. 




Sawal: Patni maike jakar pati ko
roj phone kyun krti h?
Jawab: Taki pati ko yad rahein
musibat tali nhi 

मोकळा श्वास घेऊ दे...

"मागणं जास्त
काही नाही समाजाकडे,सन्मान ाने
मला मोकळा श्वास घेऊ दे...
नारी मी ही तुमच्यातली आहे
ना एक,अभिमानाने मला ही इथे
आता जगू दे..." 


मुलीनो तुमच्यासाठी खास.......
Complecated असल्या तरी,,,
आपल्या जीवनाचा भाग असतात
या मुली...
बापाच्या हृदयाची धड धड असतात
या मुली.....
आईच्या जवळच्या मैत्रिणी असतात
या मुली........... ..
भावाच्या हातातली राखी असतात
या मुली...........
...
नवर्याला आधार देणाऱ्या असतात
या मुली........... ...
मायेच झाड असतात मुली..........
प्रेमाच पांघरून असतात मुली........
जिव्हाळ्याच्या सोबतीही असतात
मुली........... ..
कितीही complecated
असल्या तरी............
आपल्या जीवनाचा भाग असतात
या मुली...........

सच्चा गुरु

नौजवानयुवक रहता था। इक दूध बेचनेवाली दोनों को रोज़ दूध देनेआया करती थी। साधू सारा दिनहाथ में माला लेकर प्रभु नामका जाप किया करता। साधू को अचरजहुआ देख कर कि दूध बेचनेवाली जब उसको दूध देती तो मापतोल कर लेकिन उस नवयुवक केबर्तन में बिना माप तोल कियेही डाल दिया करती है। एक दिनसाधू ने पूछ ही लिया कि आपउसका हिसाब किस तरहरखती हो , आपतो कभी देखती ही नहीं कि कितना डाला नवयुवकके बर्तन मेंआपने। दूध बेचने वाली का जवाबथा कि मैं उसको प्यारकरती हूं ,उसके साथ कमज़्यादा का हिसाब कैसे रखसकती हूं।उससे बदले में लेना नहीं मुझेकुछ भी। साधू को लगा कि एक दूधबेचनेवाली जिसको प्यार करती हैउसका कोई हिसाबनहीं रखती और मैं हूं कि जिसपरमात्मा से प्यार करने की बातकहता हूं उसके नामकी माला गिनता रहता हूं। और उससाधू नेमाला को फैंक दिया औरकहा कि माई आपने मुझेसच्चा प्यारक्या है ये सबक सिखलाया हैमैं आपको अपना गुरुमानता हूं। 


Anshi World

ती पण मी पण

भेटत ती पण नाही,
भेटत मी पण नाही....
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवण मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही....
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे....
समजत ती पण नाही,
रागवत मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत ती पण नाही,
थांबत मी पण नाही....
जेव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी....
ऐकत ती पण नाही,
सांगत मी पण नाही....
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत ती पण नाही,
सांगत मी पण नाही... 

प्रेमाचे बारा महिने ...!

प्रेमाचे बारा महिने ...!
जानेवारीत तिला पाहिलं
आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत " ती " दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ
लोटलं
मार्च मध्ये " ती " माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली , म्हणजे फसली...!
मे मध्ये मी तिच्याकडे
ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो..
जुलै मध्ये आम्ही पावसांत
भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त फिरवलं..
सप्टेंबर मध्ये मी तिच्या
घरी गेलो..
ऑक्टोंबर मध्ये दोघे
माथेरानला जाऊन आलो..
नोव्हेंबरला मला एकदम
स्ट्राईक झालं..
एवढ्या ह्या प्रवासात तिला
विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला
तिला पार्टीला नेलं..
धाडस करुन मी तिला
प्रपोज केलं त्यावर ती म्हणते कशी ,
" बारा महिने एकत्र फिरलो हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन बॉयफ्रेंड,नविन वर्ष
नाही का आलं ?"
.
.
मन हे नेहमी फुलपाखरा सारखं असावं एकिने
नाही म्हटलं तर काय झालं लगेच दुसरीवर
बसायला हवं !!

kas

सर्वात भारी जोक....

सर्वात भारी जोक....
.
पेशंट - विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
.
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा

झंप्याची बायको

झंप्याची बायको रात्री कपडे काढत,
वाकड्या डोळ्यांनी हळूच झंप्या
कडे पाहते .. आणि लाडात म्हणते " माहित आहे
ना काय करायचं आहे ?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या :
तुझ्या आईला तुझ्या एवढ्या रात्री मी कपडे
नाही धुणार ..!

सुरुवात

आकाशाला गवसणी घालणाऱ्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!

अय्या खरचं.

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.
.
बरोबर मिञांनो ...

माझ्या राजाचा मावळा

एका मशिदीजवळ एक
पाणीपुरी वाला पाणीपुरी विकत
उभा होता चार काँलेज तरुणी पाणीपुरी खात
होत्या ....
मशिदीतून एक मुसलमान म्हतारा बाहेर आला.
रस्ता ओलांडायचा होता त्याला ......पण
गडबडीत
रिक्षा च्या आडून आलेला दुचाकीस्वार
लक्षात
आला नसावा...मोटारसायकलच्या धक्क्याने
म्हतारा कोलमडून पडला , मोटारसायकलच्याच
मागे
वीस बाविस वयाचा एक मुलगा सायकलवर येत
होता.....
सायकल वर पार्सल
ची पिशवी बहुधा डिलिव्हरी बाँय
असावा..अंगात जर्किन ..त्यावर
छातीच्या डावीकडे ..छत्रपतींचा देखणा ,
रुबाबदार
फोटो.
त्याने
त्या वृध्दाला पडताना पाहिले...आणि क्षणार्धात
त्याने पिशवीसहीत सायकल रोडवर सोडून
दिली..सायकल , पिशवी रोडवर पडली ...
धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला उठवले ,
त्याचे कपडे
झटकले..त्याला रोड पार करुन दिला. मग परत
येऊन
पिशवी , सायकल उचलली व
आपल्या रस्त्याने निघून
गेला....
.
हे सर्व पाहून त्या चौघींपैकी एक जी बहुतेक
मराठा असावी...तीच्या तोंडून आपसूक बाहेर
पडलं...."हा खरा माझ्या राजांचा मावळा "....हे
ऐकून
तिघी हसल्या आणि एक म्हणाली ," लग्न
करशील
त्याच्याशी "
हे ऐकून पहिली मुलीने सुरेख उत्तर
दिलं...म्हणाली , "
का ? काय वाईट आहे...बापकमाईची
गाडी फिरवत
नाही..कष्ट करुन पोट
भरतो...माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून
मुसलमान
वृध्दाला मदत केली इतकी माणुसकी..,
१४ फेब्रुवारी ला गुलाब हातात घेऊन
दरवर्षी नवीन
मुलगी शोधत फिरणार्
या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही चांगलाच !!"
कौतुक वाटलं ....मुलीचं नाही तिच्या आईबाबांचे
ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली..
मित्रांनो आपण आपल्या गाडीवर ,
जर्किन्सवर
छत्रपतींचा फोटो घेतो पण
महाराजांना शोभणारे
वर्तन...., ते जमत नसेल तर महाराजांना गाडीवर
अंगावर मिरवू नका....
महाराजांची इज्जत कमी करु नका.

एक मुलगा आणि मुलगी

एक मुलगा आणि मुलगी यांचे
एकमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥ ♥ ♥

लक्ष्मी

वेळात वेळ काढून नक्की वाचलेच पाहिजे खूप शिकायला मिळेल
माझ्या ऑफिस जवळ एक
मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश,
भाषा कन्नडी, अनवाणी पायाने चालणारी !
तिला विचारले मी , काय करतेस तू ?
ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे .. झेड
पीच्या मराठी शाळेत ! मग म्हटल तू
डेली शाळा सूटल्यावर इथे काय करतेस ?
तर ती म्हणे ,
आई वडिलांची वाट पाहातेय् ! काय करतात आई
वडील ? मोठ मोठ्या बिल्डिंगा बनवतात !
तेव्हा मी ओळखले की हिचे आई वडील बिगारी आहेत
संध्याकाळी ते आई बाप आले तिला घेऊन गेले..
दुसरया दिवशी तोच सीन....बरेच दिवस
मी त्या मुलीशी बोलतेय....
तिच्या बोलण्यातुन एकच समजलय
मला ....की
तिच्या मते शाळा शिकल्यावर ....आपले
आई वडील जे बिल्डिंगा बांधतात ना ,
तश्या बांधाव्या नाही लागणार.....तर त्यात
राहणार्या मानसांसारखेच आपणही त्यात
रहायला जाऊ .....
ओह !!! केवढा दुर्दम्य आत्मविश्वास
आलाय शिक्षणाने त्या चिमुकलीच्या जीवनात !
वाह ! मान गये उसको !
तिच्याकडे शाळेत
पाणी न्यायला बाटली नव्हती म्हणून तिला एक
बाटली दिली ....एक चप्पल जोड दिला फार आनंद झाला तीला .
परवा ती मला रडताना दिसली... मी म्हटलं काय
झाले ग लक्ष्मी ?
तर ती म्हणे तुंम्ही दिलेली बाटली हरवली/
चोरीला गेली..... मी म्हटले अग मग त्यात रडायचं
कशाला ? दूसरी देते तुला ! ती थोड़ी सुखावली ...
तिला पुन्हा एक बाटली दिली.. तिने मुकाट्याने
घेतली अन पुस्तकांच्या पिशवीत घातली..
आज ती पुन्हा आली माझ्याकडे , आता म्हटले काय
झाले ? तर ती म्हणे काही नाही ,
बाटली द्यायला आलेय..!
मी म्हटले का ग ? काय झाले ? तर
ती म्हटली की माझी पहीली बाटली सापडली....
तेव्हा आई म्हनली ही देऊन टाक माघारी ...
मी म्हटले राहुदे ग... पहिली खराब झाली की येईल
तुला उपयोगाला !
पण तिला नाही समजले माझे बोलणे........
बाटली माघारी दिलीच तिनी...माझे डोळे नकळत
ओले झाले अन तिला एक वही दिली ,
ती पण नाही घेतली तिने......
मी म्हटले का ग ? तर
ती म्हटली ह्या वर्षाला लागणार्या वह्या आहेत
माझ्याकडे !!!!
ओह !!!
काय समज आणि काय संस्कार
आहेत !! ग्रेट वाह !!
असो ... धरण भरले की त्यातून पाणी सोडून
देतात...जनावरे पण एका वेळी हवं तेवढच खातात....
पण
शिकली सवरलेली माणसे मात्र
अधाश्यासारखी साठवत जातात...
किती टेम्पो नोटा कमावल्या म्हणजे आपण शांत अन
सुखी होणार आहोत ??
स्वता: ला बंधने घालणार आहोत की नाही ?
लक्षात ठेवा
माणसांपेक्षा मला ती लक्ष्मी अन तिचे अडाणी पण
संतुष्ट आई वडील खरे सुशिक्षित वाटतात,
सुखी वाटतात .
सलाम ! त्यांना मनापासून !!
                                                                                                          - वैष्णवी लोखंडे

एक ग्रेट लव्ह स्टोरी...: Marathi Love Story : Marathi Goshti

एकदा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तिच्या प्रियकराची वाट बघत बसली होती. खूप खुश होती ती.
आज तिला तिच्या प्रियकराकडून अंगठी मिळणार होती. ह्या स्वप्नात ती पूर्ण रंगून गेली होती.
तेव्हड्यात तिचा प्रियकर आला ...त्याला बघून तिला खूप आनंद झाला ...... त्याने तिला Birthday -wish केले , आणि वाढदिवसाची भेट म्हणून ... teddy bear दिला ........... teddy bear बघून ती नाराज झाली , कारण…………….. तिला अंगठी पाहिजे होती ..... ह्या रागात तिने तो teddy मागे फेकून दिला. .......... रस्त्यावार पडलेला teddy पाहून तिचा प्रियकर तो teddy उचलायला गेला आणि…………….. आणि तेव्हड्यात मागून येणार्या गाडीने त्याला उडविले ...आणि तो जागीच मरण पावला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून मुसळधार पाउस पडू लागला .... आक्रोश करून ती रडू लागली . ......आणि तिने तो teddy घेऊन त्याला घट्ट मिठी मारली ....तेव्हड्यात त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज आला कि, " प्रिये, अंगठी माझ्या (teddy च्या) खिशात आहे,

आठवणीतले प्रेम !

आपली ही गोष्ट दोन अशा व्यक्तींची आहे ज्यांनी आपले प्रेम कधीही व्यक्त केले नाही पण त्यांचे प्रेम अमर आहे हे जगाने मात्र मान्य केले. आपला नायक हा फक्त नावाने नायक आहे बाकी त्याच्या अंगी असा कोणताही गूण नाही कि ज्यामुळे त्याला नायक ही पदवी बहाल करता येईल. याउलट आपली नायिका ही अगदी एखाद्या हिंदी पिच्चर मधील हिरोईन दिसते तितकी किंवा त्याहूनही अजून सूंदर व सोजळ आहे. अशा या दोन अगदी उलट विश्ववृत्तांची भेट होते ती ऐका काॅलेज मध्ये जेथे हे दोघेही पदवी संपादन करत होते. एकाच क्लासमध्ये असून सूध्दा अजून नायक आणि नायिकेची भेट झाली न्हवति पण लवकरच हा क्षण येणार होता आणि अगदी तसेच झाले काही दिवसांनी नायकाला काॅलेजच्या आवारात एक आयकार्ड सापडले. नायकाला सापडलेले आयकार्ड हे योगा-योगाने नायिकेचेच होते. नायकाने ते आयकार्ड नायिकेला दिले आणि त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि मग काय जस एखादा भुंगा फूलाच्या मागे फिरतो तसा तो क्लासरूम , कॅनटिन व लायब्ररी जेथे त्याने परिक्षेच्या काळात देखील पाय टाकलेला नसतो अशा ठिकानी देखील तो तिचा अगदी सावली सारखा पाटलाग करत असतो. त्याला असा आपला पाटलाग करताना पाहून तिला देखील त्याच्या मनातील भावना जाणवलेली असते व तिची देखील काही अशीच भावना असते. पण दोघेही आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात. आपला नायक हा मूलींशी बोलण्याच्या बाबतीत थोडा घाबरट असतो आणि त्यामुळे तो एखाद्या टिपीकल मूलासारखा त्याचे प्रेम तिच्याजवळ व्यक्त करू शकत नव्हता. अखेर काॅलेजच्या शेवटच्या वर्षी त्याने ठरवले कि आपले प्रेम तिच्या समोर जाहीर करायचे व रोज साकाळी उठताना तो हाच निश्चय करतो की आज तरी मी माझे प्रेम तिच्या जवळ व्यक्त करीन पण तिच्यासमोर जाताच ती नाही बोलली तर मग काय या भितीने शब्द कधी त्याच्या तोंडातून बाहेर पडतच नाहीत.असे हे त्याचे अथक प्रयत्न चालू असताना अचानक एके दिवशी नायिका काॅलेज सोडून निघून गेली. नायकाने तिला सोधन्याचा खूप प्रयत्न केला पण आखेर त्याच्या हाती निराशाच लागली. पुढे तो त्याच्या करियर मध्ये व्यस्त झाला असला तरी तो त्याचे पहिले प्रेम कधी विसरू शकला नाही. तो तिची आठवण स्वतःच्या मनातून कधी पुसू शकला नाही. अशाप्रकारे तीन वर्षांचा काळखंड उलटला. पुढे त्याला काही कारणास्तव कोलकत्त्याला जायला लागले जेथे एक सेमिनार अटेंड करत असताना त्याची नजर एका मूलीकडे गेली व तिला पाहताच त्याच्या भूवया उंचावल्या आणि नकळतच तोंडावर एक स्मित हास्य उमटले कारण ती आणखी कोणी नसून आपली नायिकाच होती. तिने देखील त्याला पाहीले होते पण तरीही ती त्याच्याकडे दूर्लक्ष करत होती कारण तिला अस वाटत होत की तो तिला विसरला असेल. अखेर आपला नायक तिच्या जवळ जातो व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती मात्र त्याला टाळतच असते कारण तिला त्या जून्या आठवणी पून्हा खणवून काढायच्या नसतात. आपला नायक आत्ता मूलींशी बोलायला तितका घाबरत नसल्यामूळे किंवा काॅरपोरेट सेक्टर मध्ये काम करताना शिकलेल्या निलाजरेपणा मूळे कि कास पण तो स्वतःच तिच्या जवळ जाऊन बसतो व तिला विचारतो "आेळखलेस का मला ? आपण दोघेही एकाच काॅलेमध्ये होते." अखेर ती देखील त्याच्या प्रश्नाला उत्तर देते " हो आठवल , तूम्ही तेच ना ज्यानी माझा हरवलेला आयकार्ड परत केला होता , तूम्हाला कशी विसरू शकते." हा होता त्याच्या दोघांतील  पहिला संवाद. पूढे दोघे काही वेळ एकमेकांशी असेच बोलत होते. नायकाने तिला अचानक मूंबई सोडण्याचे कारण विचारले असता तिच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून नायकाला आश्चर्य झाले व तो तिला म्हणाला जर तूला या आठवनींची त्रास होणार असेल तर तू मला नको सांगूस. त्यावर ती बोलते अस काही नाही मी सांगते तूला, "मी काॅलेजच्या लास्ट ईयर मध्ये असताना बाबांनी एका कार अॅक्सिडन्ट मध्ये त्यांचा प्राण गमावला व बाबांच्या शिवाय मला व आईला मूंबईसारख्या ठिकाणी सरवाईव करण कठीण होत होत म्हणून मी व आई कोलकत्त्याला शीफ्ट झालो. नायकाला हे एैकून खूप वाईट वाटले. पुढे त्याने तीच्या आईबद्दल विचारले तेव्हा त्याला कळले की तिची आईदेखील तिच्या वडिलांच्या दूखःमध्ये अचानक म्रूत्यू पावली व ती आता येथे एकटीच राहते. तिची ही परिस्थिती बघून नायकाला खूप वाईट वाटले व त्याने मनातल्या मनात तिची आयूष्यभर साथ देण्याचा निश्चय केला. खूप वेळ बोलल्यानंतर नायिकेने माझे काहीतरी अर्जंट काम आहे असे सांगून त्याचा निरोप घेतला पण जाता-जाता  ती तिची पर्स तेथेच विसरून गेली. नायकाला मात्र याचा खूप आनंद झाला होता कारण यामुळे त्याला पून्हा तिला भेटता येणार होते. त्याने ती पर्स उघडून बघितली असता त्याला त्यामध्ये तिचा पत्ता व काही पत्र सापडली त्यातील एक पत्र नायकाच्सा नावाचे होते जे नायिकेने काॅलेजमध्ये असताना त्याला लिहीले होते पण भीतीने त्याला कधी दिलेच नाही.नायकाने ते पत्र तसेच तिच्या पर्स मध्ये ठेवले व दूसर्या दिवशी तो तिच्या घरी ती पर्स देण्याच्या निमित्ताने गेला, नायिकेचे आपल्यावर प्रेम आहे हे नायकाला कलले होते पण त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचे होते व म्हणून तो पुढे काही न काही कारण काढून तिच्या घरी येत राहायचा. नायिकेला मात्र नायकाचे आपल्यावर प्रेम आहे की नाही याबाबत क्षंका होती कारण त्याने कधीही त्याचे प्रेम तिच्या समोर जाहीर केले नव्हते. नायकाला कोलकत्त्यात येऊन दोन आठवडे झालेले असतात व त्याला आत्ता मूंबईला परत यायला लागणार होते पण अजूनही दोघांनीही त्यांचे प्रेम एकमेकांशी व्यक्त केले नव्हते. नायक मूंबईकड्ये जाण्यास निघाला आहे असे नायिकेला समजते व ती त्याला रोखण्यासाठी तो राहत असलेल्या हॉटेलकडे धाव घेते. तेथे तिला समजते की नायक आधीच एयरपोर्टकडे निघाला होता, हे ऐकून ती खूप निराश झाली पण तिला ही वेळ जाऊन द्यायची नव्हती व एक शेवटचा प्रयत्न म्हणून ती सूद्धा एयरपोर्टच्या दिशेने गेली. पण तिला खूप उशीर झाला होता कारण नायकाची फ्लाईट निघून गेली होती, हे पाहून तिला तिचे आश्रू अनावर झाले व ती रडू लागली. अखेर आपल्या मनाला समजूत घालून ती घरी परत निघाली. आपण आपले प्रेम व्यक्त करू शकलो नाही व यापूढे नायकाशी पून्हा कधीच भेट होणार नाही या विचाराने ती खूप दूःखी झाली होती.पण नियतीला काही वेगळेच अपेक्षीत होते कारण नायक हा एयरपोर्टच्या ऐवजी नायिकेच्या घरी गेला होता. नायकाला आपल्या घराजवळ पाहून नायिका भाउक झाली व त्याच्या दिशेने धावत जावूण त्याला घट्ट मिठी मारली. अखेर दोघांनी आपले प्रेम न सांगताच व्यक्त केले आणि यावरून प्रेमाला शब्दांची गरज नसते हे साध्य झाले. प्रेम हे तूम्हाला कोणत्याही रूपात मिळू शकते, तूम्हाला फक्त ते आेळखता आले पाहीजे.