Sunday 3 February 2013

हुष आज आलाय!!'

जेव्हा तिचा "तो " वर्गात
येतो तेंव्हा ती मनातल्या मनात म्हणते,
"हुष आज आलाय!!'
जेंव्हा त्याची "ती " येते तेंव्हा सगळा वर्ग
ओरडतो "वाहिनी आली रे !!!!!!!!!!"
प्रेम कसं कराव हे सांगाव लागत नाही...
पण पहिलं प्रेम कसं विसरायचं ? हा प्रश्न
तर प्रत्येकालाच पडला असेल...

No comments:

Post a Comment