Friday 15 February 2013

कॉलेज मधली मुलगी





propose करणार होता... rose dayहोता त्या दिवशी.. त्याने तिला एक मोठा red roses चा बुके दिला.. आणिसर्व college समोर तिला तो i loveyou म्हणाला... ती हलकेच लाजली, आणि हो म्हणाली...तेव्हा त्याने अख्या कॉलेज ला सामोसे खाऊ घातले होते....propose करताना तो तिला म्हणाला " आयुष्यातअगदी काहीही झालं तरी मी तुझी साथ कधीच सोडणारनाही.. दुसऱ्या कुठल्या मुलीकडे कधी वळून सुद्धा बघणार नाही.. जर देवाने मला माझ्या life मध्ये आणि तुझ्या मध्ये जरकाही choose करायला सांगितलं तर मी तुलाच chooseकरेल.. तू फक्त माझी आहेस.. गर्दीत तुला हरवू देणार नाही,तुझा हात कधीच हातातून निसटू देणार नाही.. " ती म्हणाली, "मी सुद्धा तुझ्यावर तितकच प्रेम करते.."एक दिवस ती गाडीवरून घरी येत होती, कानात headfone त्याचाशी बोलत होती.. बोलण्याच्या नादात तिला ट्रकचा होर्न ऐकूच नाही आला, आणि accident झाला.... खूपचsevere होता तो... त्यात तिचा डावा पाय ट्रकच्या खाली आला, आणि चुराडा झाला पायाचा... डोक्याला खूपलागला.. खूप रक्त गेला... ती रक्ताच्या थारोळ्यातपडली होती.. घरच्यांनी तिला हॉस्पिटल ला नेला.. डॉक्टर ने सांगितलं कि पाय पूर्णच गेलाय.. artificial पायबसवावा लागेल.. इतका वेळ ती बेशुद्ध च होती.. ती शुद्धीवरआल्यावर तिला कळाल कि तिला दुसरा पाय बसवलाय..तो तिला भेटायला गेला होता.. त्याला फार वाईट वाटला.. पणतिने त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम नाही तरसहानुभूती पाहिली... नंतर हॉस्पिटल मध्ये तो तिला भेटायला यायचा.. पण खूपकमी बोलायचा..एकदा तिने हिम्मत करून विचारला, " तूअसा का वागतो आहेस?? काय झालाय तुला??? " तो म्हणाला, "मला नाही वाटत कि मी हे relationship टिकवू शकेल पुढे...आपण break up करून टाकू??" ती म्हणाली, " तू पणइतरांसारखाच आहेस... तू तर म्हणाला होतास कि काही झालं तरी माझी साथ सोडणार नाहिसं... मग आता काय झालं???का ते प्रेम पण खोटं होतं???"तो म्हणाला, " be practical यार, मी तुझ्यासोबतआता माझा सगळं आयुष्य कस काढणार??"शेवटी तो तिला सोडून निघून गेला,. कायमचा...का नाही जाणार??? तो practical होता.. असं पण be practical चा जमाना आहे..जो असं वागतनाही त्याला पश्चातापाशिवाय काहीही मिळत नाही...-by Shruti Anand Kulkarni(मित्रांनो तुम्हाला पण माहित असलेल्या, तुमच्या कडे असलेल्या लव्ह स्टोरी आम्हाला कळवा किंवा आपल्या पेज च्या वाल वर टाका... आम्हाला जर तुमची स्टोरी आवडली तर जरूर post करू तुमच्या नावासकट.... )

No comments:

Post a Comment