Sunday 10 February 2013

एक सुंदर प्रपोज.


एक सुंदर प्रपोज...♥

मुलगी- तु माझा पाठलाग का करतो आहे...??


मुलगा- जेव्हा मी लहान होतो तेव्हा...,


माझ्या आईने मला सांगितले होते..

"नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करावा..!!!!! :)
 

No comments:

Post a Comment