Sunday 3 February 2013

♥ खरे प्रेम ♥

भगवान :- तिची एवढी वाट बघू नकोस ह्या जन्मी ती तुला मिळणार नाहीये !!
विशाल :- वाट बघण्याची मजा घेउंदे मला, पुढल्या जन्मी तर शक्य आहे.

भगवान :- एवढे प्रेम करू नकोस, पस्तावशील !!
विशाल :- बघुयात कि तू माझ्या आत्म्याला केवढं तडपावशील.

भगवान :- सोड तिला, तुला स्वर्गातील अप्सरा दाखवितो !!
विशाल :- खाली येऊन बघ तिला, तुला स्वर्गातील अप्सरा विसरायला लावतो.

भगवान :- हेबघ, तू हे विसरू नकोस कि तू एक मनुष्य आहेस !!
विशाल :- मग मला ती मिळून दे, आणि सिद्ध कर कि तू भगवान आहेस.

No comments:

Post a Comment