Saturday 26 January 2013

many

तुमचा संगणक तुम्हाला पैसे देतो का ?

नमस्कार मंडळींनो माझ्या अगोदरच्या लेखात मी ज्या लोकांचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेब साईट आहे त्यांना पैसे कमावण्याच्या दृष्टीने लेख लिहिला  होता. ज्याबद्दल मला अनेक प्रतिक्रिया आल्या.
ज्यांनी वाचला नसेल त्यांनी एकदा नजर टाका.


तुमचा ब्लॉग तुम्हाला पैसे देतो का ? मला देतो..एक छदाम सुद्धा न गुंतवता..!!




आणी आज मी ज्या लोकांचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेब साईट नाही अश्या मित्र - मैत्रीणीन साठी नेटवर टाईम पास करता करता पैसे कमवण्यासाठी च्या पद्धती शिकवणार आहे.
आणी ह्यात अशी सुद्धा एक पद्धत आहे कि तुम्हाला फक्त तीन - चार महिने काम करून आयुष्य भर त्याचे फळ म्हणजेच पैसे मिळणार आहेत. हि काही चोरी किंवा लबाडीची कामं नाहीत.


चला तर मग सुरु करूयात एक एक स्टेप्स त्याची चित्रांसोबत देत आहे त्याचा लाभ घ्यावा.






क्रमांक


१ ) तुमचे अकाउंट रजिस्टर करणे. त्यासाठी येथे क्लिक करा.




मग उजव्या कोपर्यात जॉईन नाऊ वर क्लिक करा.
प्रथम आपले नाव, इमेल, पुन्हा एकदा इमेल, युसर नेम, पासवर्ड, अकाउंट टाईप जे आहे ते असुद्या,


पुढचे शब्द जसे आहेत तसेच्या तसे त्या रकान्यात भरा, आणी सगळ्यात शेवटी
 I agree to the Terms & Conditions. च्या आधी असलेला बॉक्स टिक करा आणी जॉईन नाऊ वर क्लिक करा.


सरतेशेवटी आपण दिलेल्या इमेल आयडी वर जाऊन तो कन्फर्म करा.




अभिनंदन तुम्ही पहिली पायरी पुर्ण केलीत.



क्रमांक 




२) लिंक तयार करा










आता तुम्ही परत तुमच्या अकाउंट वर लॉग इन व्हा. आता तुम्हाला वेब ब्राउझर सारखी एक पट्टी दिसेल. तिथे तुम्ही एखादी लिंक टाका. उदा - मला विकिपीडिया वरील अण्णा हजारे यांची माहिती शेयर करायची आहे तर मी त्या माहितीवर जाईन आणी ती लिंक कॉपी करून पेस्ट करीन.


अण्णा हजारे यांची आधीची विकिपीडिया लिंक अशी आहे - 


http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87





हि फार मोठी नाही वाटत  ?? 
आता तीच लिंक ( जी मी कॉपी करून माझ्या अकाउंट वरील पट्टीत दिली आहे )

ती आता अशी दिसेल

http://adf.ly/5iE0M



झाली कि नाही लहान ??









 क्रमांक

३ ) आता हि लिंक मी माझ्या मित्रांना किंवा आप्तेष्टांना ई मेल करीन. आणी ते जेव्हा ह्या लिंक वर क्लिक करतील तेव्हा ते सरळ अण्णा हजारे यांच्या विकिपीडिया माहितीवर वर जातील. तत्पुर्वी त्यांना पाच सेकंद कोणतीतरी जाहिरात दिसेल ( खर तर ती लोड होण्यातच पाच सेकंद निघून जातात ) आणी त्याचे पैसे खर तर डॉलर माझ्या वेब साईट च्या अकाउंट वर जमा होतात.



आणी असे पाच डॉलर जमा झाले कि ते मी काढून घेऊ शकतो.
आणी हो माझे मित्र किंवा आप्तेष्ट माझा इमेल त्यांच्या मित्रांना फोरवर्ड करतील आणी मग त्यांच्या मित्र देखील त्या लिंक वर जाऊन अण्णा यांची माहिती पाहतील अशा रीतीने माझी लिंक पसरत जाईल आणी लोक जितक्या वेळा ती पाहतील तितक्या वेळा माझ्या वेब साईट च्या अकाउंट वर पैसे जमा होत राहातील.



तुम्ही अशा कितीही लिंकस तयार करू शकता त्याला काहीही बंधन नाही आणी त्या फक्त ई मेल मार्फतच नाही तर इतर ब्लॉगस  च्या कोमेंट्स मध्ये किंवा ट्वीटर अथवा इतर कोणत्याही साईट वर टाकु शकता किंवा फोरम्स मध्ये देखील टाकु शकता, 
( फेसबुक ने सध्या बंदी घातली आहे कारण इतरांनी पैसे कमावलेले फेसबुक ला आवडत नाही पण स्वतःच्या जाहिराती मात्र सभासदांच्या प्रोफाईल वर बरोबर टाकतात जाऊदे फेसबुक नही तो बाकी साईट्स हि सही ) 


४ ) रेफरल कमिशन














आता इतरांना हि पैसे कमावण्याची युक्ती सांगा आणी हो खरी मजा तर पुढे आहे जर तुम्हाला असे पैसे कमवण्याचा कंटाळा येत असेल तर फक्त इतरांना हे कमावण्यासाठी उद्युक्त करा. आणी ती साईट त्यांच्या कमाई च्या २० टक्के रक्कम अधिक तुम्हाला देते आणी हो तुमच्या मित्राच्या अकाउंट मधील एक पैसा सुद्धा कमी होत नाही त्यांना जितका मिळणार तितकाच मिळतो. वीस टक्के हि कमिशन तुम्हाला वेब साईट कडुन मिळते.


उदा - मी जर १० जणांना यात पैसे कमवायला बोलावले आणी प्रत्येकाने दहा डॉलर कमावले तर त्या प्रत्येकाला १० डॉलर मिळतात आणी टोटल १०० डॉलर पैकी २० डॉलर म्हणजेच ९८४ रुपये काही न करता तुम्हाला मिळतात. 


आणी त्यांनी त्यांच्या १० मित्रांना बोलावले कि हीच रक्कम १० पटीने वाढते. आणी असेच लोक त्यांच्या मित्रांना रेफर करत जातील आता या पुढची आकडेमोड तुमची तुम्हीच करा मला कंटाळा आला.


तुमच्या अकाउंट खाली इतरांना रेफर करण्यासाठी तुमच्या वेब साईट अकाउंट वर Referrals असा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा आणी खाली पांढर्या पट्टीमध्ये तुमची रेफरल लिंक दिसेल. तीच कॉपी करून मित्रांना पाठवा.




५ ) पैसे कसे काढाल ?



शेवटी मी सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येतो कि पैसे कसे काढाल ?
तुमची पैसे पेपल किंवा अलर्टपे च्या माध्यमातून काढु शकता. 


सगळे पेपल लाच पाहिलं क्रम देतात.

पेपल उदा




तुम्ही विचारलं आता हे काय आहे ?
तर पेपल म्हणजे एक ऑनलाईन बँक आहे जेथे तुमचा ई मेल आयडी हा तुमचा अकाउंट नंबर असतो आणी ह्याच्या मदतीने तुम्ही जगभरातून पैसे मिळवु किंवा पाठवु शकता एकदा का समोरच्याने ते पैसे तुमच्या पेपल अकाउंट वर पाठवले कि पेपल ते डॉलर रुपयात कनवर्ट करून तुमच्या बँक खात्यावर पाठवते यासाठी तुम्हाला बँक माहिती द्यावी लागते ( कार्ड वैगेरे नाही फक्त अकाउंट नंबर नाव वैगेरे )  आहे हि साईट १००% सुरक्षित आहे.


पेपल वर अकाउंट असेल तर तुमचा ई मेल आयडी आपल्या साईट वर द्या नाहीतर नवीन अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा आणी तो ई मेल आयडी अकाउंट नंबर म्हणून वापरा.


पेपल वर अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा.


अति महत्वाची सुचना



पैसे कमवण्यासाठी थोडासा सयंम बाळगा कारण लोक जेव्हा हळू हळू तुमच्या लिंकस पाहणे सुरु करतील आणी मग एक महिना पुर्ण होई पर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणे सुरु होईल.
पण तो पर्यंत अधुन मधुन ( शक्यतो रोजच )  किमान १०-२० ब्लॉग्स किंवा फोरम किंवा ई मेल मध्ये तुम्ही लिंकस पाठवत रहा..!!


म्हणतात ना संयमाचे फळ नेहमीच गोड असते..!!


काही अडचण उद्भवल्यास संपर्क करा 


Dmv.Book@Gmail.com


http://adf.ly/HyVW2

शुभस्य शीघ्रम...!! Best Of Luck

No comments:

Post a Comment