Saturday 26 January 2013

हि कथा नाही तिच्या जिवनात घडलेला खरा प्रसंग आहे

एक मुलगी चार चौघी सारखी,कालेज ला जाणारी,शेवटच्या वर्षाला होती,घरच्याचे विचार लग्नाचे चालेले,आणि तिची ना नाही, अचानक एकदा गेली एका नातेवायकाकडे तिकडे होता तो,ज्याला ती ओलखत होती,तो तिला ओल्खत होता, पण दोघे कधीही बोलले नव्हते एकमेकांशी,आणि मनात नसतानाही दोघ्ना विचारला गेला एकच प्रश्न लग्न करणार का एकमेकांशी,मनात त्यांच्या कहुरामाजले प्रश्नांचे,सांगणार तरी कोणाला आणि विचारनार तरी कोणाला,दोगही तशीच शांत शांत असणारी,तोही तसाच पण तिच्या पेक्षा सुंदर अणि देखना, तीही होती नाकीडोली निटस,विचार केला होता दोंघनी एकदा भेटावे मनात काय आहे ते पहावे,ठरवले दोघानी भेटायचे कोणाला ही न सांगता,दिवस ठरवला,वेळ ठरवली,आणि भेटले ते दोघेही निशब्द, काय बोलणार आणि काय बोलायचे असते,तो प्रथमच एका मुलीशी असा एकटा भेट्त होता.त्याला सवय नव्ह्ती मुलीशी बोलायची,ती तशी थोडी बिनदास्त होती,इकड्च्या तिकड्च्या गोस्टी ज़ाल्या आणि दोघ एक नविन गोश्ट मनात घेउन घरी गेले ती मह्ण्जे "प्रेम".तिला वाट्ले कि हाच आहे तो आणि त्याला वाट्ले कि हिच ती.
असेच ते भेट्त राहिले,बोलत राहिले आणि प्रेम करत राहिले.घरात न सागता.


ज्या नातेवायकानी तिला विचारले होते कि लग्न करशिल का,त्यानी तिच्या घरात विचारालॆ त्य़ानी हॊकार दिला,आता तॆ एकमेकानच्या जास्त जवळ येत होते,त्याना सवय ज़ाली एकमेकानची,पण 


ती आधुनिक विचाराची होती,तिला खुप मित्र-मॆत्रिणि होते आणि एका मित्रा सोबत तिने एक व्यसाय सुरु केला होता तो तिच्या जिवनात यायाच्या आगोदर,फ्कत तिची एक चुक ज्याची खुप मोटी किमत तिला मोजावी लागली ति म्हणजे तिने त्या मुलाच्या घरी सागितले होते कि तिचा व्यसाय एका मुली सोबत चालु आहे,कारण ते लोक जुन्या वळनाचे होते,तिने जिला सागितले होते ति तिच्या जवळ्ची होती आणि ति थोड्य़ादिवसात तिला सागणार होति पण आगोदर त्या मुलाच्या घरी कळाले,आणि त्याचे लग्न मोड्ले,हि गोश्ट आगोदर तिला कळ्ले,आणि आभाळ कोसळ्ले काय कारावे सुचत नव्ह्ते,त्याचा फॊन आला सध्याकाली त्याला काहीच कल्पना नव्ह्ती,तिने सगितले त्याला,त्याच्या पण दुखाला अत नव्ह्ता कारण त्याला तर सगळे माहित होते,"पण"दोघाना काय बोलावे तेच कळ्त नव्ह्ते,कारण ज्यानी लग्न मोड्ले त्याना कल्पना पण नव्ह्ती याच्या प्रेमाची,आणि ज्याचा विचारही केला नव्ह्ता तेच झाले,


पुन्हा एकदा भेटायचे ठरवले बहुतेक शेवट्चे,त्या दिवशी नेहमीच्या जागी भेट्ले आणि एकमेकाच्या बाहुपाशात खुप रड्ले,
त्याला जेव्हा त्याच्या घ्ररच्यानी सागितले तेव्हा त्याने एका शब्दाने हि नाहि विचारले कि असे का केलेत,आणि तिने हि त्याला नाहि विचारले कि तु तुज़्या घरी विचारलेस का? कारण तिला माहिती होते त्याचे त्याच्या आई-वडिलावरचे प्रेम,त्याच्या विरुध तो जाणार नाही.आणि जावु नये अशी तिची हि ईच्छा,कारण आई-वडिलाच्या विरुध ति सुध्दा जावु शकत नव्ह्ती,पण तरिहि ती दोघ एकमेकवर प्रेम करत होती,असेच २महिने गेले ते भेट्त होते बोलत होते,कुणालाही न सागता,


पण नियतिला ते हि मान्य नव्ह्ते आणि तिच्या वर आणखी एक घाला नशिबाने घातला तिच्या वडिलाना हिरावुन नेले,तिला तर वेळ्च नाही दिला सावरण्याचा,तिचे वडिल १७ दिवस अड्मिट होते आ.सी.यु मध्ये आणि त्याच काळात त्याचे लग्न ःट्र्ले,त्याच्या लग्नाच्या ५ दिवसानतर तिचे वडिल गेले.ते १६ दिवस कोमात होते,तिला कळ्त नव्ह्ते दुख कशाचे करायचे,लग्न मोड्ले याचे कि वडिल गेले याचे.पण आईसाटि ति स्वत:हाला सावरत होती.कारण तिच आधार होति 


असेच दिवस जात होते,एके दिवशी अचानक तिचा फोन वाजला आणि पाह्ते तर त्याचा फोन काय करावे याचा विचार न करता तिने फोन उचलला आणि त्याचा आवाज ऎकुन तिचा जीव कासावीस झाला पण ति काहीच करु शकत नव्हती,तिला त्याच्याशी फोनवर बोलताना रडु कोसळ्त होते,पण ति स्वह्ताला सावरत होती.तो तिची माफी मागत होता पण खुप उशीर झाला होता.


त्याच्या लग्नाने जि घर जोडली जाणार होती ति आता खुप दुरावली होति एकमेकाना,ति कालानतराने तो व्यवसाय तिने बद केला,आणि तिने जाब कारायला सुरुवात केली,पण ति आणि तो बोलत होते.मनातली दु:ख एकमेकाना वाटुन घेत होते.कारण त्याना सवय झाली होती एकमेकाची,१ वर्षाने ठरले आणि त्यानी ठरवल कि आता भेटायचे नाही,तिचे लग्न झाले ति आनदी होति कि तिला त्याच्यापेक्षा चागला नवरा मिळाला,पण तो का नाही हि गोश्त तिला कासाविस करुन सोडत होति.आणि त्या दोघाचे प्रेम कमी होत नव्हत,




त्या दोघाना माहिती आहे कि ते आज जे बोलतात,भेटतात हे या जगाला मान्य नाही या जगात त्याच्याया नात्याला खुप वेगळी नाव आहेत पण त्याना माहिती आहे कि ते एकमेकाशी बोलल्याशिवाय नाही राहु शकत,त्याच नात हे खुप त्याचे नात हे खुप विश्वास आहे,
पण या जगाला ते मान्य नाही,एकीकडे दुसर्यासाठ वेगले आहेत,पण त्यानाच माहीती एकमेकासाथि त्यानी किती रात्र जागुन काड्ले आहेत ते......... 

http://adf.ly/HyVW2

No comments:

Post a Comment