Wednesday 30 January 2013

बंधुप्रेम !

शिक्षक : मुलांनो निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर आपण प्रेम करायला हवे, मी जर कुणा माणसाला एका

निष्पाप गाढवाला मारतांना बघितले तर मी काय करायला हवे ?

वर्ग : त्याला थांबवायला हवे .

शिक्षक : बर मी त्याला मारण्यापासुन थांबवले तर हे काय दाखवते ?

वर्ग एका स्वरात : बंधुप्रेम !!!

No comments:

Post a Comment