Thursday 31 January 2013

चांगला मित्र

चांगला  मित्र  उशी सारखा असतो,
संकटात छातीला लाऊ शकता ,
 दुखात डोके ठेऊन झोपू शकता ,
 सुखात छातीला लावू शकता ,
आणि 
रागात लात मारू शकता .

No comments:

Post a Comment