Tuesday 30 December 2014

मुलगा त्याच्या शेजारी राहणाऱ्या काकु ला

मुलगा त्याच्या शेजारी राहणाऱ्या काकु ला
"काकु एक म्हणा ना एक"
काकु : एक
मुलगा : वर ढगाला जाऊन टेक...
काकु त्याच्याकडे रागात बघतात..
मुलगा : काकु परत एकदा एक म्हणा Please..
काकु : एक
मुलगा : देवा आमच्या काकुला
ढगातून खाली फेक.......
   

No comments:

Post a Comment