एकदा मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला
म्हणाला: "मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?"
मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.."
- राहुल

No comments:
Post a Comment