जर मला लॉटरी लागली तर…
जर मला लॉटरी लागली तर…
करशिल?
बायको- अर्धे पैसे घेइन अन या नरकातुन निघुन
जाईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा- मला दहा रूपयाचं बक्षिस लागलय, हे
पाच रूपये घे अन निघ
सरदारांनी मिळून एकदा एक पेट्रोल पंप…
४ सरदारांनी मिळून एकदा एक पेट्रोल पंप चालवायला घेतला.
पण एकही ग्राहक फिरकला नाही. का बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण पेट्रोलपंप १ल्या मजल्यावर होता!
प्रियकर :-आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे.
प्रेयसी :- म्हणजे कसे ?
♥
♥♥
♥♥♥
♥♥♥♥
♥♥♥♥♥
प्रियकर :- म्हणजे असे कि बघ……..♥
” जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात” ♥
बायको :- अहो मला कुठल्या तरी
महागड्या ठिकाणी घेऊन चला ना !
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा :- ठीक आहे तयार हो
पेट्रोल पंप वर जाऊया
सात वर्षाचा मुलगा त्याच्या आईला
“मम्मी , मम्मी माझ नाव मनमोहन कशाला ग ठेवलस !
:
:
:
:
:
:
:
:
:
वर्गातली मुल मला ” आण्णा आले , आण्णा आले ” अस म्हणून घाबरवतात !”
पण एकही ग्राहक फिरकला नाही. का बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण पेट्रोलपंप १ल्या मजल्यावर होता!
आपले प्रेम हे हाथ आणि डोळे…
प्रेयसी :- म्हणजे कसे ?
♥
♥♥
♥♥♥
♥♥♥♥
♥♥♥♥♥
प्रियकर :- म्हणजे असे कि बघ……..♥
” जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात” ♥
मला कुठल्या तरी महागड्या ठिकाणी घेऊन चला ना !
महागड्या ठिकाणी घेऊन चला ना !
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा :- ठीक आहे तयार हो
पेट्रोल पंप वर जाऊया
माझ नाव मनमोहन कशाला ग ठेवलस !
“मम्मी , मम्मी माझ नाव मनमोहन कशाला ग ठेवलस !
:
:
:
:
:
:
:
:
:
वर्गातली मुल मला ” आण्णा आले , आण्णा आले ” अस म्हणून घाबरवतात !”
No comments:
Post a Comment