>बांता : अरे सांता तु ही गोळी बाजुने कापुन का घेतोस ?
सांता : मी गोळी साईडने कापुन घेतो कारण मला या गोळीचे साईड ईफेक्ट नकोयत.
एका माणसाने रस्त्याने जाताना दोन सरदार बागेत काम करत असलेले बघितले. एक खणत होता तर दुसरा त्यात लगेच माती टाकत होता. त्या माणसाने एका सरदाराला विचारले, "हे तुम्ही काय करताय." सरदार म्हणाला,"आम्ही तिघे इथे काम करतो. माझे काम खड्डा खणणे, दिदारसिंग झाडे लावतो आणि परकाश माती घालतो. आज दिदार आजारी आहे, म्हणुन तो आला नाही, आणि आम्ही आळशी नाही."

No comments:
Post a Comment