मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
तिनेही करावं प्रेम म्हणुन
दबाव आणु नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
स्वप्न पूर्ण करताना मागे
कधी फिरू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
प्रेम केलं तर तिला सोडून
कधी जाऊ नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
तिच्या सुःखापुढे इतर कसलाही
विचार करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
स्वःताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ
कधी करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
प्रेम करतोय असं दाखवून तिचा बळी
तरी घेऊ नका..

प्रेम करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
तिनेही करावं प्रेम म्हणुन
दबाव आणु नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
स्वप्न पूर्ण करताना मागे
कधी फिरू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
प्रेम केलं तर तिला सोडून
कधी जाऊ नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
तिच्या सुःखापुढे इतर कसलाही
विचार करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
पण ?????
स्वःताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ
कधी करू नका,
मी असं नाही सांगत की
प्रेम करू नका..
प्रेम करतोय असं दाखवून तिचा बळी
तरी घेऊ नका..

Thanks for sharing useful information for us.
ReplyDeleteMake your Shifting easy with excellent services of Packers and Movers Patna.
Visit here: @ Packers And Movers Patna
Packers And Movers Nalanda