मागू का तुझ्याकडे काही ....
मागू का तुझ्याकडे काही ....
मागू का तुझ्याकडे काही ....
तुझ्या हृदयात जागा हवी एक दिवस तरी...
जागून घेतो पूर्ण जग तुझ्यात ...
नाही मागणार पुन्हा काही....
मागू का तुझ्याकडे काही ....
बनशील का मनाच्या तळ्यातील जलपरी...
सुंदर दिसेल ते तरी ....
ठेवशील का माझ “दिल “ तुझ्या कडे परी..
थांबतच चालू आहे पण सांगेल तुला,
तुझ्या आठवणींची “कहाणी “
मागू का तुझ्याकडे काही ....
देवा कडे हि मागितलं हे पण.....
त्याने ऐकलंच नाही ....
मागू का तुझ्याकडे काही .......

No comments:
Post a Comment