Tuesday, 30 December 2014

प्रेमाबद्दल

राणी :- आपल्या प्रेमाबद्दल मम्मीला कळलयं
.
.
मक्या :- मग आता??
.
.
राणी :- मम्मीने तुला चहा प्यायला घरी बोलवलंय !!
.
.
मक्या लाडात येऊन :- शर्ट कोणतं घालू??
.
.
राणी:- कोणतंही घाल पण आंघोळ करून ये
.
.
.
.
.
मक्या :- मग मी मार्चमध्येच येतो
.
.
थंडी संपल्यावर...!!!!

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत
गप्पा मारत भजी खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे
आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण
अगदी चिंब
भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव
कासावीस
झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल
काढून
दिलास, मेडिकल मधून व्हिक्स
आणतो म्हणालास...मला खूप दाटून
आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"
बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात
विचारलं.
तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम
शोधत होते.
बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू
आवाजात
म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडी भजी!!!  


                                                                                 -  FB Frends

पुणेरी बँकेतला किस्सा

पुणेरी बँकेतला किस्सा :
ग्राहक - आज चेक डिपॉंजीट केला तर
जमा केव्हा होईल ??
कारकून - ३ दिवसांनी.
ग्राहक - अहो बँक समोरच तर आहे.....फक्त
रस्ता क्रॉस
करायचा आहे....तरीही एवढा वेळ ????
.
.
.
.
.
.
.
.
कारकून - अहो ती प्रोसिजर
आहे.....समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर
मेलात तर
डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील कि रीतसर
घरी नेऊन मग पुन्हा स्मशानात आणून
जाळतील ??  



                                                        - F B Frends

लग्नतील उखाणे

1 )   साजुक तुपात , नाजुक चमचा , 
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा  

2 )   हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
...रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
3 )  .....हा दिवस आहे आमचा करता खास,
-- ला देते गुलाब जामुन चा घास  
4 ) परसात अंगण अंगणात तुळस 
----- नाव घ्यायचा मला नाही आळस   
5 )  रुपेरी सागरावर चंदेरी लाट, ---रावानच नाव घेते सोडा माझी वाट  
6 )   ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन
... रावांच नाव घेते .... ची सुन् 
7 )मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर .......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.  
8 )  लग्नात्त लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे  
9 )  आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास   
10 )  बारिक मणी घरभर पसरले,-----
साठि माहेर विसरले  
11 )  रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्णा म्हणतो हास
------ नाव घेते तुमच्यासाठी खास   
12 ) प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण  
13 ) निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर्  
14 )भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता ----- रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता. 
15 ) सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले. 
16 ) चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा  
17 ) हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका, ...चे नाव घेते ....चि बालिका.  
18 ) सरिते वर ऊठतात तरंग,सागरा वर उठतात लाटा,-----च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा 
 19 ) शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात, 
... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात  
20 ) जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव **** चे घेते  
21 ) खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी? सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?येत होते जात होते घड्याळात पाहात होते;घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन्.
 22 )सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले   
23 ) भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
.....चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता  
24 ) एक दिवा दोन वाती 
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....   
25 )  रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
....रावांना भरवते ...चा घास  
26 )  श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य....आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य.  27 )  आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास   
28 )  महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन्
.... नाव घेते सर्वांच मान राखुन  
29) मंद वाहे वारा,संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो ***,*** ची जोडी  
30 )  आंब्यात आंबा हापुस आंबा 
---- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.  
31 ) ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि थेवा गजानना -- चि जोडि  

Sunday, 7 December 2014

एक लड़की और लड़का

एक लड़की और लड़का एक मोटर साइकिल पर 100 मील प्रति घंटे से अधिक तेजी से कर रहे थे।
लड़की: धीरे। मुझे डर लग रहा है।
लड़का: नहीं यह मजेदार है।
लड़की: नहीं इसकी नहीं। , यह बहुत डरावना है कृपया!
लड़का: तो फिर तुम मुझसे प्यार मुझे बताओ।
लड़की: ठीक है, मैं तुमसे प्यार करता हूँ। गति कम करो! लड़का: अब मुझे एक बड़ी गले लगाओ। (लड़की उसे hugs)
लड़का: तुम मेरे हेलमेट से दूर ले और उस पर डाल सकते हैं? इससे मुझे गुस्सा दिलाना है।
कागज अगले दिन में: एक मोटर साइकिल क्योंकि ब्रेक विफलता की एक इमारत से टकरा गया था। दो लोग मोटरसाइकिल पर थे, लेकिन केवल एक ही बच गया। सच्चाई यह है कि आधे रास्ते में सड़क के नीचे, आदमी को अपने ब्रेक तोड़ दिया महसूस किया कि था, लेकिन वह लड़की यह बताने के लिए नहीं चाहता था। इसके बजाय, वह तो वह यह है कि वह मर जाएगा मतलब भले ही जीना होगा ताकि उसे अपने हेलमेट पहनना था, उसे वह उससे प्यार करती थी उसके गले एक आखिरी बार महसूस किया कहना पड़ा।

मुस्कान

लड़की: मैं कुछ कबूल कर सकते हैं?
लड़का: यकीन है!
लड़की: तुम मैंने कभी देखा है सबसे सुंदर मुस्कान है।
आदमी: मैं के रूप में अच्छी तरह से कुछ कबूल कर सकते हैं?
लड़की: हाँ।
लड़का: यह मुस्कान केवल तुम्हारी वजह से मौजूद है!

प्रेम

एक माणूस एक मुलगी म्हणाला, एकदा, "प्रेम, एक इंद्रधनुष्य सारख्या आहे रंगीत आहे आणि लोक स्मित करते.
प्रेम, एक महासागर आहे खोल आणि सुंदर आहे.
प्रेम हे वाहत्या आणि उबदार आहे, सूर्य आहे.
प्रेम, पाऊस येतो आणि शांत आणि रीफ्रेश आहे.
तुला की प्रेम व्यक्त करू का? "

हसत असताना मुलगी डोक्यात: "नाही"

माणूस खिन्नपणे खाली पाहिले आणि नंतर येशू या गोष्टी तिला म्हणाली ऐकले: "तू मला प्रेम व्यक्त इच्छित ..."