Tuesday, 2 July 2013

2 July 2013 - 2








मुलगा= खुप चांगला dress घातलास
मुलगी= अया खंरच
मुलगा=लिपस्टिक पण चांगली आहे
मुलगी= thank u
मुलगा= मेँकअप पण खुप चांगला आहे
मुलगी= thank u भैया
मुलगा= कमाल आहे तरीपण तु सुंदर दिसतनाही 



एकदा "BUS" मध्येप्रवास
करतांना
एक सुंदर गोड
अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच
होती बसली
मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच
ठेवली मला पाहताक्षणीच
तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली
उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत
होता
तिच्या ओढनीला माझ्या
यावर
हळुवार उडवीत
होता ती मात्र
ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर
कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर
कमी केले
एका मिनीटासाठी का ह
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले
येवढ्यात CONDUCTOR
माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन
मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग
भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने
चुराडाच केला मग
पुढच्या STOP वर
उतरन्यासाठी
ती तीची PURSE
सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली
खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु
लागली ती मात्र
BOYFRIEND च्या गाडीवर
बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु
लागली
आमच्या महालात
रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE"च
असते.
 — with Akshay Dhongade 


























02 July 2013 - 1



02 July 2013

Tuesday, 23 April 2013

खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन घेतले नाहीस.?'

का कधी कधी अस होत..???
आपण कोणावर इतके प्रेम करतो...
.
पण त्याला त्याची
अजिबात जाणीव हि नसते...
.
.
का कधी कधी अस होत.?
आपले मन कोणासाठी इतके झुरते..
.
पण त्याला त्याची
अजिबात कदर नसते...
.
.
का कधी कधी अस होत.?
कि त्या व्यक्तीशिवाय
आपण अजिबात राहू शकत नाही..
.
पण ती व्यक्ती आपल्या
शिवाय हि खूप खुश असते...

... Sid™…             



                                          -
Rachana Varma

MUST READ !!!!!!!

MUST READ !!!!!!!
मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....
माझ्या मनात कधीकधी विचार येतात
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???
...
Chance मिळाला तर प्रतेक मुलीला
पटवायचा प्रयातना करतात,
जर नवीन नाही पटली तर
जुन्या GirlFriend वर भागवतात.

Hi-Hello करून ओळख होताच
Date वर यायची विचारणा करतात,
स्वाताच्या किंवा वडलांनी कमावलेल्या
पैशांची मात्र वाट लावतात.

जराशी ओळख होताच मागे लागून
तिचा Cell Number मिळवायचा प्रयातना करतात,
तिच्या बरोबर् Dating वर जाऊन
स्वतः बरोबर् तिचा ही वेळ वाया घालवतात.

आकाशातले चंद्र-तारे तोडून आनन्या पर्यंत
नको त्या फुशार्क्या मारतात,
तिने "लग्नं कधी करतोस" विचारताच
तिच्या पासून लांब पळू लागतात.

एक GirlFriend पटवून
हे कधी शांत बसलेच नाहीत,
म्हणून तर अभ्यास करायचा सोडून
ह्यानी मुल्लीच जास्त पटवलेल्या असतात.

पड पड धडपड करून एखादी
नोकरी काशीबशी मिळवतात,
पण शेवटी सवई प्रमाणे Office मधे सुद्धा
Line मारायला सुरवात करतात.

एक हृदय तुमच्या जवळ आहे
त्याचे तुकडे किती करणार आहात,
किती ही मुली पटवल्या तरी
लग्न मात्र एकिशीच करणार आहात.

तुझ्याकडे प्रेमाची

तुझ्याकडे प्रेमाची
शिकवणी लावावी लागेलं
डोळ्यांनी कसं बोलावं
हे शिकावं लागेलं
जाळ कसं विणतेस
हे बघावं लागेलं
कटाक्षान कसं फसवाव
ते शिकावं लागेलं
प्रश्न हा आहे प्रिये
माझे डोळे बोलके नाहीत
तुझ्याइतके सुंदर
न जादूभरे नाहीत
तूच घे प्रिये
माझ्या मनाचा ठावं
दिसेल तुला हृदयात
तुझ्या प्रेमाचा गावं
मग तूच म्हणशील
इतकं कसं प्रेम करतोस
प्रेम कसं करावं
तुझ्याकडून शिकावं लागेलं….
.
.
.
.♥j